NANDED | भाजप घोटाळे करणाऱ्या लोकांना मोठमोठी पदे देत आहेत- करुणा मुंडे
ऑन स्वराज्य शक्ती सेना पक्ष
- स्वराज्य शक्ती सेना पक्ष उभारलेला आहे.
- महाराष्ट्राची जनता ही विपक्षमध्ये आहे आणि या जनतेला नवीन पर्याय द्यावा लागेल त्यासाठी हा नवीन पक्ष काढला आहे.
- या पक्षाच्या माध्यमातीन आपल्याला नवीन लोकांना संधी द्यायची आहे.
- विधानपरिषद,लोकसभा, जिल्हापरिषद या सगळ्यामध्ये नवीन लोकांना संधी द्यायची आहे.
- ६ पक्ष असतील तर त्यातील फक्त एक आमदार व एक खासदार यांना तिकीट मिळणार मग बाकीचे लोकं घरामध्ये बसणार का ?
- या अशा लोकांना मी हात जोडून अभिवादन करते की माझ्या नवीन पक्षामध्ये या.
- राजकारण व्यक्तीमत्त्वाचे काम आहे, पक्षाचे काम नाही.
ऑन भाजप
- आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा असे मोठमोठे घोटाळा करणारे लोक एका प्लॅटफॉर्मवर आले आहेत.
- आज भाजप घोटाळे करणाऱ्या लोकांना मोठमोठी पदे देत आहेत.
- जे भाजपात 30-30 वर्षे आमदार आहेत त्यांचा गैरवापर होत आहे पण त्यांना आजपर्यंत मंत्रीपद भेटलेले नाही.
- आपले मोठे मोठे उद्योग गुजरातला गेले आहेत.
- नरेंद्र मोदी एक पंतप्रधानांसारखा विचार न करता एका मुख्यमंत्री सारखा विचार करतात.
- महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत व युवा पिढीला रोजगार मिळत नाही आहे.
- बाहेरुन महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना रोजगार मिळत आहेत पण येथील युवा पिढी आत्महत्या करत आहे.
BYTE- करुणा मुंडे, स्वराज्य शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:Political
Region:NANDED