AKOLA | हे सरकार गुंडांना मदत करत - नितीन देशमुख
- हे सरकार गुंडांना मदत करत.
- क्रिमिनल लोकांना सरकार जर मदत करत असेल तर त्यांची ताकद वाढत राहणार आहे.
- हे सरकार सत्तेसाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार आहे.
- सत्ता स्थापनेच्या वेळी माझा गेम करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी रचला असल्याची माहिती मला एका शिंदे गटाच्या आमदाराने स्वतः दिली होती. त्यामुळेच मला हल्ल्याच्या बहाण्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुमचा गेम करण्याच्या दृष्टीकोनातून हृदयविकाराच खोटं नाटक करण्यात आलं.
- आमदारचं असं सत्तेसाठी करू शकतात तर लोकांचं काहीही करू शकतात.
BYTE - नितीन देशमुख, आमदार, ठाकरे गट
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:AKOLA