PARBHANI | परभणीत राहुल गांधींच्या विरोधात भाजपाचे आंदोलन
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा आक्रमक झाली आहे.परभणी येथे देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भाजपाने निषेध व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांची प्रतिमा फाडत निषेध केला आहे.यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
BYTE- सुरेश भुमरे,आंदोलक
BYTE- अक्षय डहाळे,आंदोलक
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:PARBHANI